कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय अंतर्गत मेळाव्याचे आयोजन

0

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, मंत्रालय अंतर्गत ट्रेड अप्रेंटीस पदाच्या जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 04 ऑक्टोबर 2021 आहे.

पदाचे नाव: व्यापार प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पत्रात – 8th, 10th, 12th, ITI, B.sc or equivalent (Refer pdf)

नोकरी ठिकाण – मुंबई

निवड प्रक्रिया – मुलाखत

ई-मेल – atimumbai@nic.in

मुलाखतीची तारीख – 04 ऑक्टोबर 2021 आहे .

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   (pdf 1)

जाहिरात पहा   (pdf 2)

 

अधिकृत वेबसाईट -1

 

 अधिकृत वेबसाईट -2


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

SSC GD Question Paper 34

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.