मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती

Mrudu And Jalsandharan Vibhag Recruitment 2022

0

Mrudu And Jalsandharan Vibhag Recruitment 2022

मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत “गट-ब जलसंधारण अधिकारी” पदाच्या एकुण 60 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : 60

पदाचे नाव: गट-ब जलसंधारण अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: वाशीम

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 5 ऑक्टोबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, वाशीम जुनी नगर परिषद इमारत, अग्रसेन चौक, वाशीम – 444505

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Mrudu And Jalsandharan Vibhag Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा

 

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.