मृदा जलसंधारण विभागात ६७० पदांची भरती सुरु – पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी!!

Mruda Jalsandharan Vibhag Recruitment 2024

0

Mruda Jalsandharan Vibhag Recruitment 2024

 

मृद व जलसंधारण विभागांतर्गत राज्यस्तर व जिल्हा परिषदस्तर यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित) या संवर्गातील 670 पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. हि भरती प्रक्रिया TCS द्वारे  राबविण्यात येणार आहे. या भरतीची जाहिरात आज प्रकाशित झाली आहे . या भरतीचे ऑनलाईन अर्ज २१ डिसेंबर २०२३ पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे. 

एकूण जागा : 670 

पदाचे नाव : जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:  

१९ वर्ष

  • खुल्या प्रवर्गासाठी कमाल – ३८ वर्षे
  • मागासवर्गीयांसाठी – ४३ वर्षे
  • दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत – ४५ वर्षा पर्यंत
  • पात्र खेळाडुंच्या बाबतीत – ४३ वर्षा पर्यंत
  • अनाथ उमेदवारांच्या बाबतीत – ४३ वर्षा पर्यंत

 

Fee: 

  • अमागास :- रु.१०००/-
  • मागासवर्गीय / आ.दु.घ./अनाथ / दिव्यांग :- रु./-९००
  • उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतीरीक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरीक्त असतील.
  • परीक्षा शुल्क ना-परतावा (Non Refundable) आहे.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2024

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.