महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता मुलाखती आयोजित
MRSAC Nagpur Recruitment 2022
MRSAC Nagpur Recruitment 2022
MRSAC Nagpur Bharti 2022:महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर नागपूर येथे कनिष्ठ/ वरिष्ठ RS & GIS सहाय्यक, कनिष्ठ/ वरिष्ठ RS & GIS सहयोगी, थीमॅटिक तज्ञ पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 मे 2022 आहे.
एकूण जागा : 09
पदाचे नाव:कनिष्ठ/ वरिष्ठ RS & GIS सहाय्यक, कनिष्ठ/ वरिष्ठ RS&GIS सहयोगी, थीमॅटिक तज्ञ
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)
वयाची अट: 45 वर्षे
नोकरी ठिकाण: नागपूर, मुंबई, पुणे
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखतीचा पत्ता:MRSAC, VNIT कॅम्पस, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर-440010
मुलाखतीची तारीख: 24 मे 2022
MRSAC Nagpur Recruitment 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MRSAC Nagpur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.