महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर (MRSAC) अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता मुलाखती आयोजित!
MRSAC Nagpur Recruitment 2022
MRSAC Nagpur Recruitment 2022
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर नागपूर अंतर्गत MRSAC पुणे येथे वरिष्ठ RS आणि GIS सहाय्यक, कनिष्ठ RS आणि GIS सहयोगी, वरिष्ठ RS आणि GIS सहयोगी, कनिष्ठ RS आणि GIS सहाय्यक, कार्यालय सहयोगी पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 20 जुलै 2022 आहे.
एकूण जागा : 11
पदाचे नाव & तपशील: वरिष्ठ RS आणि GIS सहाय्यक, कनिष्ठ RS आणि GIS सहयोगी, वरिष्ठ RS आणि GIS सहयोगी, कनिष्ठ RS आणि GIS सहाय्यक, कार्यालय सहयोगी
शैक्षणिक पात्रता: Post Graduate/ BE (Civil)/ 12th (Refer PDF)
वयाची अट: 45 वर्षे
नोकरी ठिकाण: पुणे, मुंबई
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीची तारीख: 20 जुलै 2022
मुलाखतीचा पत्ता : MRSAC पुणे शाखा कार्यालय, चौथा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, ‘डी’ विंग, समोर. कौन्सिल हॉल, पुणे – 411001
अधिकृत वेबसाईट : www.mrsac.gov.in
MRSAC Nagpur Recruitment 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MRSAC Nagpur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.