मुदतवाढ…..!! MPSC तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा भरती; जाहिरात प्रकाशित अंतर्गत 588 पदे रिक्त
MPSC Technical Services Recruitment 2022
MPSC Technical Services Recruitment 2022
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत वन क्षेत्रपाल, उपसंचालक कृषी, कृषी अधिकारी, सहायक कार्यकारी अधिकारी, सहायक अभियंता, उपविभागीय जलसंधारण अधिकारी पदांच्या एकूण 588 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2022 17 ऑगस्ट 2022 (मुदतवाढ) आहे.
एकूण जागा : 588
पदाचे नाव: वन क्षेत्रपाल, उपसंचालक कृषी, कृषी अधिकारी, सहायक कार्यकारी अधिकारी, सहायक अभियंता, उपविभागीय जलसंधारण अधिकारी
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
परीक्षेचे नाव: MPSC तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा 2021
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
Fee:
अमागास : रु. 544/-
मागासवर्गीय/ अनाथ/ दिव्यांग: रु. 344/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 15 जुलै 2022
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जुलै 2022 17 ऑगस्ट 2022 (मुदतवाढ)
MPSC Technical Services Recruitment 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MPSC Technical Services Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.