MPSC अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु

MPSC Recruitment 2022

0

MPSC Recruitment 2022

MPSC Bharti 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत व्यवस्थापक, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 26

पदाचे नाव:व्यवस्थापक, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

Fee:

  • अमागास  – रु. 719/-
  • मागासवर्गीय- रु. 449/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख: 25 जुलै 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख:15 जुलै 2022

MPSC Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MPSC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा(Adv.054/ 2022) 

जाहिरात पहा (Adv.055/ 2022)  

जाहिरात पहा (Adv.056/ 2022)  

जाहिरात पहा (Adv.057/ 2022)  

ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.