MPSC सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 – 240 Posts | MPSC Recruitment 2021
दिनांक 17 जानेवारी, 2020 नुसार शासनाच्या गृह (परिवहन) विभागांतर्गत मोटार वाहन विभागातील सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क संवर्गातील नमूद केल्याप्रमाणे एकूण 240 पदांवरील भरतीकरिता, महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत दिनांक 15 मार्च 2020 रोजी घेण्यात आलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा 2020 च्या निकालाआधारे, मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 शनिवार, दिनांक 30 ऑक्टोबर 2021 रोजी औरंगाबाद, अमरावती, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे या जिल्हाकेंद्रांवर घेण्यात येईल.
पदाचे नाव : सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020
परीक्षेची तारीख – 30 ऑक्टोबर 2021
परीक्षा केंद्रे – औरंगाबाद, अमरावती, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 6 सप्टेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2021
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.