महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2020- PSI शारीरिक चाचणीचा कार्यक्रम प्रसिद्ध

MPSC PSI Bharti Physical Schedule

0

MPSC PSI Bharti Physical Schedule

MPSC PSI Bharti Physical Schedule : जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठी दिनांक 9 ते 18 जानेवारी 2023 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे आयोजित शारीरिक चाचणीचा कार्यक्रम प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आला होता. सदर शारीरिक चाचणीचा कार्यक्रम दिनांक ८ ते १७ फेब्रुवारी, २०२३ या कालावधीत खालीलप्रमाणे घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित, गट-ब (मुख्य) परीक्षा – २०२० या परीक्षेतील पोलीस उपनिरीक्षक या संवर्गाचा शारीरिक चाचणीचा कार्यक्रम संदर्भाधीन क्रमांक २ च्या प्रसिद्धीपत्रकान्वये प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आला होता. सदर शारीरिक चाचणीचा कार्यक्रम दिनांक ८ ते १७ फेब्रुवारी, २०२३ या कालावधीत खालीलप्रमाणे घेण्यात येणार आहे:

MPSC PSI Bharti Physical Test Time Table 2022

शारीरिक चाचणीचा दिनांक शारीरिक चाचणीचे मैदान वेळ
दिनांक ८ ते १७ फेब्रुवारी, २०२३ महाराष्ट्र पोलीस अकादमी, त्र्यंबक रोड, नाशिक सकाळी ६.३० वा.
  • शारीरिक चाचणीचा तपशीलवार कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. शारीरिक चाचणीच्या दिनांकाच्या अनुषंगाने संबंधित उमेदवारांनी शारीरिक चाचणीकरीता शारीरिक चाचणीच्या मैदानावर विहित दिनांकास व विहित वेळेवर उपस्थित रहावे.
  • शारीरिक चाचणीचे पत्र उमेदवारांच्या प्रोफाईलवर स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात येईल.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PSI Mains Exam PT Schedule Download  

 


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

PSI शारीरिक चाचणी,

महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब,

महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2020,

MPSC PSI Bharti Physical Schedule,

MPSC PSI Bharti

 

Leave A Reply

Your email address will not be published.