MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत ( गट-क पदाकरिता ) भरती

MPSC Group C Main Exam 2022

0

MPSC Group C Main Exam 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत तांत्रिक सहाय्यक, दुय्यम निरीक्षक, उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक आणि लिपिक – टंकलेखक (इंग्रजी/मराठी) पदांच्या एकूण 1695 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2022 आहे.

एकूण जागा :  1695

पदाचे नाव & तपशील :  तांत्रिक सहाय्यक, दुय्यम निरीक्षक, उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक आणि लिपिक – टंकलेखक (इंग्रजी/मराठी)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

Fee:

  • अमागास  – रु. 719/-
  • मागासवर्गीय- रु. 449/-
  • माजी सैनिक – रु.44/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:14 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट  – mpsc.gov.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MPSC Group C Main Exam 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.