सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Pre पेपर 01
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combine Pre पेपर 01
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 points१९३५ च्या कायद्याविषयी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) अँग्लो इंडियन , भारतीय ख्रिश्चन, शीख हे मतदारसंघ तयार केले
ब) संघ न्यायालयाची स्थापना
क) भारतीय उच्च आयुक्त पदाची निर्मिती
इ) ‘दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा’ असे वर्णन राजगोपालाचारी यांनी केले
पर्यायी उत्तरेCorrect
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 points१९१९ चा भारतीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsइ.स १९२० मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशन म्हणून ________याची नेमणूक करण्यात आली
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsकलकत्यास सुप्रीम कोर्टाची स्थपणा कायद्याने करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsब्रिटिश साम्रज्याशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 points१८५८ च्या भारत सरकार कायदा चा परिणाम शोधा
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsजर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधान लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही कोणते ते ओळखा .
अ) मुफ्त आणि निःक्षपाती निवडणुका ब) व्यक्तींची प्रतिष्ठा
क) अल्पसंख्यांकांचे शासन ड) कायद्यासमोर समानताCorrect
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsबाखालील विधाने विचारात घ्या .
अ) १९४६ च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली.
ब) भारतीय संविधान सभेची पहिली बैठक ९ डिसेंबर,१९४६ रोजी संपन्न झाली
क) भारतीय संविधान सभेचे अकरावे सत्र १४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर,१९४९ या काळात पार पाडले .
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 points_____हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या :
अ) भारतीय संविधान सभेची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी पार पाडली
ब) डॉ. सचित्तानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते.
क) भारतीय संविधान सभेचे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान स्वीकारले
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsसंविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्यांक समितीचे अध्यक्ष कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsमोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे ______ येथील होरुळचे सक्रिय कार्यकर्ते होते.
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsवासुदेवपांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsविदर्भात हिंदुस्थानी लाल स्थपनेत पुढील व्यक्तींपैकी कोण होते
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsवासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकार्याच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा घातला
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने अमेरिकेतील भारतीय स्वतंत्रता पक्षांच्या उपक्रमात ‘पिरखान’ या नावाने सक्रिय भाग घेतला होता
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 points_____यांनी त्यांच्या आत्मचरित्रात ते व त्यांचे बंधू गणेशोत्सवात योग्य हातवारे करून क्रांतिकारी श्लोक कसे म्हणत असत याचे वर्णन केले आहे
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsमहाराष्ट्राचे एकूण क्षेत्र किती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsमहाराष्ट्राचे राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ _____चौ.कि. मी असून भारताच्या _____टक्के क्षेत्र व्यापलेले आहे
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या पूर्व-पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार ____-
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याची निर्मिती ____रोजी झाली
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsमहाराष्ट्रातील मेंढा-लेखा हे भारतातील आदिवासी हक्क जातं करून बांबूतोड करणारे भारतातील पहिले गाव ठरले हि चळवळ संसाधनांच्या जागतिकीकरणाच्या विरोधातील आहे हे गाव महाराष्ट्रात ____-आहे
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याची पूर्व – पश्चिम लांबी सुमारे _____किमी आहे
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsभारतातील कोणकोणत्या राज्यावरून कर्कवृत्त जाते ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsभारताला _____किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsभारताला एकूण ____किलोमीटर समुद्र किनारा लाभला आहे
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 points_____हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsझास्कर, लडाख व काराकोरम पर्वतरांगाचे स्थान ____हिमालयात देश आहे
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsसौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांच्या फरक आहे
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 points१९५०-५१ ते २०१३-१४ या काळात केउन स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये शेती क्षेत्राचा वाटा ____प्रवृत्ती दर्शवितो
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 points२०११ च्या जनगणनेनुसार एकूण कामगारदलामध्ये शेतमंजुराचे प्रमाण किती आहे
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsजपानमध्ये प्राथमिक क्षेत्रांतर्गत मासेमारी हा प्रमुख आर्थिक उपक्रम आहे. भारताला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलेला आहे परंतु मत्स्यव्यवसायातून मिळणारे उत्पादन मात्र काहीसे कमीच आहे या क्षेत्राच्या मर्यादित वृद्धीची कोणती दोन कारणे आहेत.
अ) सेवा क्षेत्राचा संथ वृद्धी दर
ब) मासे करिता स्वदेशातील मर्यादित मागणी
क) व्यापार, वाहतूक आणि संदेशवाहन इत्यांदींचा संथ वृद्धी दर
ड) मासे पकडण्याची पारंपरिक पद्धतीCorrect
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वर्षी स्थूल देशी उत्पादनातील वार्षिक वृद्धी दर सर्वार्धिक (९. ७%) होता
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsजसजशी भारतीय अर्थव्यवस्था विकसित होत आहे तसतसा शेतीचा स्थूल देशांतर्गत उत्पन्नातील वाटा कमी कमी होत आहे आज तो केवळ १४. १ टक्क्यांवर आला आहे असे असले तरीही देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती महत्वाची आहे कारण
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsदेशात बचतीचे प्रमाण कमी होत आहे कारण
अ) रोजगारात वाढ होत आहे
ब) बचतीवर मिळणार व्याजदर कमी आहे
क) विदेशी गुंतवणुका वाढत आहेत
ड) वरीलपैकी कोणतेही नाहीCorrect
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsरक्त गोठण्याच्या प्रक्रियेत फायब्रिनोजेनचे फायब्रिनमध्ये रूपांतर होते
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsफिलेरियासिसची रक्तचाचणी करण्या करिता कोणती सर्वोत्तम वेळ आहे
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsपुढील कोणते विधान योग्य आहे
अ) पांढऱ्या रक्तपेशी अस्थीमध्यात बनतात
ब) पांढऱ्या पेशी जीवाणूंना संपवतातCorrect
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsसामान्य लाल रक्त पेशींचा आकार कसा असतो
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsमानवी शरीरात जवळजवळ _____किलोमीटर लांबीचा रक्तवाहिन्या असतात
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 points____रक्त गोठण्याची क्रिया सुरु करण्याचे कार्य करतात
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधाने ध्वनीसाठी बरोबर आहेत ?
अ) ध्वनी तरंग हे अवतरण असतात
ब) ऐकू येणाऱ्या ध्वनी तरंगाची वारंवारिता २० kHz आणि त्यापेक्षा अधिक असते.
क) ध्वनी तरंगाच्या प्रसारण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते.
ड) अनियत्कालिक ध्वनी तरंगांना गोंधळ म्हटले जातेCorrect
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsखालील पैकी कोण इन्फ्रासोनिक लहरींचा वापर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करतो ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsजेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी सोठ्या ध्वनीत बदलतो तेव्हा ध्वनीची/चा _____वाढवितो
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsश्रव्यातील ध्वनिलहरींचा साहाय्याने बारकाईने केलेली तपासणी ______साठी उपयोगी
अ) गर्भात असलेला दोष समजण्यासाठी
ब) हृदयाच्या झडपांची हालचाल समजण्यासाठीCorrect
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsउन्हाळ्यापेक्षा हिवाळा किंवा पावसाळ्यात ध्वनी लांब अंतराहून स्प्ष्टपणे ऐकू येतो कारण
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या कारणामुळे ध्वनी निर्मिती होते
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsडांबराच्या गोळ्यांच्या आकार काही दिवसांनीं कमी होतो, कारण त्याचे
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsकोणत्या प्रकियेत स्थायूरुप पदार्थात रूपांतर न होता सरळ वायूपासून पदार्थात रूपांतर होते
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App