MPSC Recruitment 2021 | MPSC भरती सुरु; त्वरित अर्ज करा

0

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत सहयोगी प्राध्यापक, अधिष्ठाता, सह संचालक (वैद्यकीय) करिता एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव : सहयोगी प्राध्यापक, अधिष्ठाता, सह संचालक (वैद्यकीय)

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 10 ऑगस्ट 2021 आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑगस्ट 2021 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   (pdf 1)

जाहिरात पहा   (pdf 2)

जाहिरात पहा   (pdf 3)

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.