MPSC भरती सुरु; त्वरित अर्ज करा | MPSC Recruitment 2021

3

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत प्राध्यापक (१६ जागा-नवीन जाहिरात) आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2020 (दिवाणी न्यायाधीश या पदांकरिता पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी मुख्य परीक्षा २०२० करीत अर्ज करावे )  करिता एकूण 90 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 & 26 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव :

  • प्राध्यापक
  • दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2020

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 6 जुलै 2021 आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 & 26 ऑगस्ट 2021 आहे.

निवड प्रक्रिया – मुलाखत

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   (pdf 1)

जाहिरात पहा   (pdf 2)

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

3 Comments
  1. Vishal tarange says

    Army

  2. Harshal narayan patil says

    Yes

  3. Harshal narayan patil says

    Why

Leave A Reply

Your email address will not be published.