‘MPSC’कडून दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० ची तारीख जाहीर

जाणून घ्या कधी होणार Combined परीक्षा?

0

MPSC Combined (दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा) परीक्षेच्या नवी तारीख  जाहीर

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२०  परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार आता दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा- दिनांक ४ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहेत.

 

आयोगाचे परिपत्रक डाऊनलोड करा Download

Leave A Reply

Your email address will not be published.