महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू | MPKV Rahuri Bharti 2022

MPKV Rahuri Bharti 2022

0

MPKV Rahuri Bharti 2022 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर अंतर्गत वरिष्ठ संशोधन सहकारी, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच  वरिष्ठ संशोधन सहकारी या पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2022 आहे. तसेच सहायक प्राध्यापक या पदासाठी मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28 फेब्रुवारी 2022 आहे.

एकूण जागा :  04 

पदाचे नाव :वरिष्ठ संशोधन सहकारी, सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: राहुरी, जि. अहमदनगर, नाशिक

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:24 फेब्रुवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  मुख्य शास्त्रज्ञ/ मुख्य अन्वेषक, “चिकाची DUS चाचणी”, कडधान्य सुधारणा प्रकल्प, M.P.K.V., राहुरी पिन-413 722

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : कॉलेज ऑफ अॅग्री-बिझनेस मॅनेजमेंट, मालेगाव, समोर. आयकर. कार्यालय, मालेगाव कॅम्प, मालेगाव, जि. नाशिक-423 105

मुलाखतीची तारीख : 28 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट : mpkv.ac.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा – 1 

 

जाहिरात पहा – 2

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.