MPKV Rahuri Bharti 2021 | महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे विविध पदांची भरती

0

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर येथे डिझायनर, संशोधन सहाय्यक, विद्युत अभियंता, प्रशासन कर्मचारी/लेखापाल, प्रयोगशाळा सहाय्यक, वेल्डर कम फिटर, फॅब्रिकेशन मदतनीस, कामगार पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2021 आहे.

एकूण जागा : 11 

पदाचे नाव :

  • डिझायनर
  • संशोधन सहाय्यक
  • विद्युत अभियंता
  • प्रशासन कर्मचारी/लेखापाल
  • प्रयोगशाळा सहाय्यक
  • वेल्डर कम फिटर
  • फॅब्रिकेशन मदतनीस
  • कामगार

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – राहुरी, जि. अहमदनगर

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कृषीशास्त्रज्ञ, प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, श्री शाहू मार्केट यार्ड समोर, कोल्हापूर 416005

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑगस्ट 2021 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.