MPA Nashik Bharti 2022 | महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे विविध रिक्त पदांची भरती – Apply Now

MPA Nashik Bharti 2022

0

MPA Nashik Bharti 2022

MPA Nashik Bharti 2022: संचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे शैक्षणिक आणि तंत्रज्ञान प्रमुख सल्लागार, वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक, कार्यक्रम व्यवस्थापक, आयटी सहाय्यक, डेटा सहाय्यक पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 11 

पदाचे नाव:शैक्षणिक आणि तंत्रज्ञान प्रमुख सल्लागार, वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक, कार्यक्रम व्यवस्थापक, आयटी सहाय्यक, डेटा सहाय्यक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण: नाशिक

अर्ज पद्धती :ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता : mpa.recruitment.2022@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 7 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, त्र्यंबकरोड, नाशिक – 422007

MPA Nashik Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MPA Nashik Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.