वैद्यकीय अधिकारी निवड मंडळ (CAPFs) अंतर्गत 553 पदांची भरती | MOSB CAPF Bharti 2021

0

वैद्यकीय अधिकारी निवड मंडळ (CAPF) अंतर्गत सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (सहाय्यक कमांडंट), दंत शल्य चिकित्सक (सहाय्यक कमांडंट) पदांच्या एकूण 553 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021 आहे.

पदाचे नाव :

  • सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी
  • विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी
  • वैद्यकीय अधिकारी (सहाय्यक कमांडंट)
  • दंत शल्य चिकित्सक (सहाय्यक कमांडंट)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

फीस –

    • General (UR), OBC & EWS – रु. 400/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.