MOIL लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

MOIL Nagpur Recruitment 2022

0

MOIL Nagpur Recruitment 2022

MOIL Nagpur Bharti 2022: MOIL लिमिटेड, नागपूर येथे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, सल्लागार पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे & 04 जून 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 10 

पदाचे नाव:व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, सल्लागार

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  नागपूर

अर्ज पद्धती :ऑनलाईन/ ऑफलाइन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:31 मे & 04 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य व्यवस्थापक (Pers.), भर्ती विभाग, MOIL लिमिटेड, MOIL भवन, 1A, काटोल रोड, नागपूर-440 013 (सल्लागार)

MOIL Nagpur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MOIL Nagpur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा(व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी)  

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.