mohfw goi recruitment : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत विविध पदांच्या ७३ जागा

0

केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण जागा : ७३

विमानतळ आरोग्य संस्था, बंदर आरोग्य संस्था आणि सीमा विलगीकरण केंद्रातील पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता: पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ६० दिवसात म्हणजे (दिनांक १५ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Deputy Director (A & V), Room No. 750, Wing-A, Nirman Bhavan, New Delhi- 110108

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.