महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी येथे लेखापाल, रिसेप्शनिस्ट अन्य विविध रिक्त पदांची भरती सुरू…!!

MNLU Nagpur Recruitment 2022

0

MNLU Nagpur Recruitment 2022

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर येथे इस्टेट ऑफिसर-कम-कॅम्पस मॅनेजर, कनिष्ठ लेखापाल, रिसेप्शनिस्ट, कनिष्ठ प्लंबर, पंप मेकॅनिक पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 06 

पदाचे नाव : इस्टेट ऑफिसर-कम-कॅम्पस मॅनेजर, कनिष्ठ लेखापाल, रिसेप्शनिस्ट, कनिष्ठ प्लंबर, पंप मेकॅनिक

पदाचे नाव वेतनश्रेणी
इस्टेट ऑफिसर-कम-कॅम्पस मॅनेजर Rs.56,100-1,77,500
कनिष्ठ लेखापाल Rs.35,400-1,12,400
रिसेप्शनिस्ट Rs.25,500-81,100
कनिष्ठ प्लंबर Rs.21,700-69,100
पंप मेकॅनिक Rs.21,700-69,100

 

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 18 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण: नागपूर

Fee: 

  • अनारिक्षित उमेदवारांसाठी – रु. 1,500/-
  • इतरांसाठी – रु.1000/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता : recruitment@nlunagpur.ac.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख:10 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर, वारंगा, PO: डोंगरगाव (बुटीबोरी), नागपूर – 441108

MNLU Nagpur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MNLU Nagpur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अर्जचा नमूना

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.