MNLU नागपूर येथे विविध पदांची भरती सुरु | MNLU Nagpur Bharti 2021

0

MNLU Nagpur Bharti 2021 : महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, संशोधन सहयोगी पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 25 

पदाचे नाव :  प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, संशोधन सहयोगी

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – नागपूर

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

ई-मेल पत्ता – recruitment@nlunagpur.ac.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक निबंधक (प्रशासन), महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर, वरंगा गावाजवळ, पो. डोंगरगाव (बुटीबोरी), नागपूर – 441108 [महाराष्ट्र]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2021 आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.