MNLU मुंबई भरती 2021 | Maharashtra National Law University Mumbai Recruitment 2021

0

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई येथे प्राध्यापक कायदा, व्यवस्थापनाचे सहाय्यक प्राध्यापक (वित्त), निबंधक, ग्रंथपाल, उपनिबंधक, अंतर्गत लेखापरीक्षक, सहाय्यक लेखा अधिकारी, प्रशासकीय अधिकारी पदांच्या 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव – प्राध्यापक कायदा, व्यवस्थापनाचे सहाय्यक प्राध्यापक (वित्त), निबंधक, ग्रंथपाल, उपनिबंधक, अंतर्गत लेखापरीक्षक, सहाय्यक लेखा अधिकारी, प्रशासकीय अधिकारी

पद संख्या – 08 जागा

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, औरंगाबाद, राजे संभाजी सैनिक स्कूल जवळ, नाथ व्हॅली स्कूल रोड, कांचनवाडी, औरंगाबाद 431005

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 सप्टेंबर 2021 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.