महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड भरती | MNGL Recruitment 2021

0

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड अंतर्गत वरिष्ठ व्यवस्थापक/प्रमुख, व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी/सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक/वरिष्ठ. व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याकरिता मूळ जाहिरात बघावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव :

  • वरिष्ठ व्यवस्थापक/प्रमुख. व्यवस्थापक
  • वरिष्ठ अधिकारी/सहाय्यक व्यवस्थापक
  • व्यवस्थापक/वरिष्ठ. व्यवस्थापक
  • उपमहाव्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑगस्ट 2021 आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.