मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई (MMRDA) येथे नोकरीची उत्तम संधी – विविध रिक्त पदांची भरती सुरू

MMRDA Recruitment 2022

0

MMRDA Recruitment 2022

MMRDA Bharti 2022: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई (MMRDA) अंतर्गत प्रमुख (वाहतूक आणि दळणवळण) पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 1

पदाचे नाव:प्रमुख (वाहतूक आणि दळणवळण)

शैक्षणिक पात्रता:Bachelor’s Degree in any branch of Engineering (Refer PDF)

वयाची अट: 55 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन इमारत, 8वा मजला, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400 051

MMRDA Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MMRDA Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.