MMRDA अंतर्गत विविध पदांची भरती | MMRDA Bharti 2022

MMRDA Bharti 2022

0

MMRDA Bharti 2022: महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ मर्यादित (MMMOCL) अंतर्गत महाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, अग्निशमन अधिकारी, व्यावसायिक पर्यवेक्षक पदाच्या 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 08 

पदाचे नाव :महाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, अग्निशमन अधिकारी, व्यावसायिक पर्यवेक्षक

शैक्षणिक पात्रता:Bachelor Degree/ MBA (Refer PDF)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता –

    • General Manager – recruitment.gmcivil@mmmocl.co.in
    • Assistant Manager – recruitment.ambd@mmmocl.co.in
    • Fire Officer – recruitment.fo@mmmocl.co.in
    • Commercial Supervisor – recruitment.csbd@mmmocl.co.in

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:17 जानेवारी 2022

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.