मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती – त्वरित अर्ज करा | MMRCL Bharti 2022
MMRCL Bharti 2022
MMRCL Bharti 2022: MMRCL Bharti 2022: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Mumbai Metro Rail Corporation Limited) येथेसहायक महाव्यवस्थापक, उपअभियंता, सहायक व्यवस्थापक, कनिष्ठ पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, सहायक पदांच्या एकुण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2022 आहे.
एकूण जागा : 27
पदाचे नाव :सहायक महाव्यवस्थापक, उपअभियंता, सहायक व्यवस्थापक, कनिष्ठ पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, सहायक
शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट:
- सहायक महाव्यवस्थापक – 40 वर्षे
- सहायक – 33 वर्षे
- इतर पदांसाठी 35 वर्षे
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज पद्धती :ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:15 एप्रिल 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपमहाव्यवस्थापक (एचआर), मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, एमएमआरसीएल-लाइन 3 ट्रान्झिट ऑफिस, ई ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400051
अधिकृत वेबसाईट : www.mmrcl.com
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
vishal chelekar