12 वी ते पदवीधर उमेदवारांना संधी!! मिरा-भाईंदर महानगरपालिका अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू

Mira Bhayandar Mahanagarpalika recruitment 2022

0

Mira Bhayandar Mahanagarpalika recruitment 2022

शिक्षण विभाग, मिरा-भाईंदर महानगरपालिका अंतर्गत शिक्षक (माध्यमिक/ प्राथमिक) पदाच्या एकूण 44 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज स्वहस्ते सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 44

पदाचे नाव: शिक्षक

शैक्षणिक पात्रता: 12th/ B.Ed/ D.Ed/ B.Sc (Refer PDF)

वयाची अट:

  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

नोकरी ठिकाण: भाईंदर (Thane)

अर्ज पद्धती : स्वहस्ते

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  आस्थापना विभाग, मिरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईदर (प)

अधिकृत वेबसाईट – www.mbmc.gov.in  

Mira Bhayandar Mahanagarpalika recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Mira Bhayandar Mahanagarpalika recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.