‘या’ महानगरपालिकेत विविध पदांची भरती सुरु – थेट मुलाखती द्वारे भरती | Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2022

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2022

0

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2022: मिरा-भाईंदर महानगरपालिका अंतर्गत वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक (STS), वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक (STLS), औषध निर्माण अधिकारी पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 मार्च 2022 आहे.

एकूण जागा : 03

पदाचे नाव : वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक (STS), वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक (STLS), औषध निर्माण अधिकारी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 60 वर्षे

नोकरी ठिकाण: भाईंदर

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : नगर भवन मांडली तलाव, भाईदर (प), ता. जि. ठाणे – 401101

मुलाखतीची तारीख : 15 मार्च  2022

अधिकृत वेबसाईट : www.mbmc.gov.in  

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.