कामगार आणि रोजगार मंत्रालयात विविध पदांची भरती सुरु!!

Ministry Of Labour And Employment Recruitment 2022

0

Ministry Of Labour And Employment Recruitment 2022

Ministry of Labour and Employment Bharti 2022: कामगार आणि रोजगार मंत्रालय येथे यंग प्रोफेशनल पदाच्या एकूण 130 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धती करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 आहे.

एकूण जागा :  130

पदाचे नाव:यंग प्रोफेशनल

शैक्षणिक पात्रता:पदवीधर/ पदव्युत्तर (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 24 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण: भारतात कुठेही

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:27 जून 2022

Ministry Of Labour And Employment Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Ministry Of Labour And Employment Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.