Ministry of Defence Bharti 2021 | भारत सरकार संरक्षण मंत्रालय विभाग भरती 2021

0

भारत सरकार संरक्षण मंत्रालय विभाग मध्ये “मजदूर, चौकीदार आणि सिव्हिल मोटर चालक” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

एकूण जागा : 13

पदाचे नाव:

  • मजदूर
  • चौकीदार आणि सिव्हिल मोटर चालक

शैक्षणिक पात्रता:

  • मजदूर – 10वी उत्तीर्ण 
  • चौकीदार – 10वी उत्तीर्ण 
  • सिव्हिल मोटर चालक – (1) 10वी उत्तीर्ण (2) अवजड वाहने चालविण्याचा किमान 02 वर्षे अनुभव. ( License for Heavy Vehicles )
पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 मजदूर 07
02 चौकीदार 05
03 सिव्हिल मोटर चालक 01

नोकरी ठिकाण: पुणे आणि  मुंबई

Fee: नाही

वयोमर्यादा: 24 जुलै 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जुलै 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Officer Commanding, FOL Depot Kirkee, Opposite Khadki Railway Station, Near Range Hills, PIN – 411 020 (Maharashtra)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.