MIDC Recruitment 2021 | MIDC भरती जाहिरात प्रकाशित

0

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ येथे मार्केटिंग मॅनेजर पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव : मार्केटिंग मॅनेजर

शैक्षणिक पात्रता – MBA

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता – gmhrd@midcindia.org

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 सप्टेंबर 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.