महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ नाशिक अंतर्गत रिक्त पदाकरिता नवीन भरती सुरु !!

MHADA Recruitment 2024

0

MHADA Recruitment 2024

महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ नाशिक अंतर्गत ”MIS विशेषज्ञ” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2024 आहे.

एकूण जागा : 01

पदाचे नाव : MIS विशेषज्ञ

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण:  नाशिक

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 12 मार्च 2024

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 मार्च 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  म्हाडा कार्यालय, गडकरी चौक, नाशिक येथे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.