म्हाडा मध्ये विविध 656 पदांची भरती सुरु !

1

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण, मुंबई यांनी प्रकाशित  केलेल्या नवीन जाहिराती नुसार येथे कार्यकारी अभियंता [स्थापत्य ],उप अभियंता [स्थापत्य ],प्रशासकीय अधिकारी ,सहायक अभियंता [स्थापत्य ],सहायक विधी सल्लागार,कनिष्ठ अभियंता [स्थापत्य],कनिष्ठ वास्तुशाश्त्रज्ञ सहाय्यक,स्थापत्य अभियांत्रिकी सहायक,सहायक, वरिष्ठ लिपिक,कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक,भूमापक, अनुरेखक इत्यादी पदांच्या एकूण 565 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 14 ऑक्टोबर 2021 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

एकूण जागा : 565  

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती – ऑनलाईन अर्ज 

अर्ज सुरु होण्याची तारीख – 14 सप्टेंबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑक्टोबर 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

1 Comment
  1. Mayur Solanki says

    Mayur Solanki is the

Leave A Reply

Your email address will not be published.