महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था (MGIMS) वर्धा येथे विविध रिक्त पदांची भरती सुरू

MGIMS Wardha Recruitment 2022

0

MGIMS Wardha Recruitment 2022

महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था, वर्धा येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 72 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 72 

पदाचे नाव & तपशील: प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता: MBBS (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: वर्धा

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सचिव कार्यालय, कस्तुरबा हेल्थ सोसायटी, सेवाग्राम जि. वर्धा – 442 102

MGIMS Wardha Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MGIMS Wardha Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.