MES Pune Hall Ticket Download 2021
MES पुणे अंतर्गत ड्राफ्ट्समन आणि सुपरवायझर (बी/एस) पदांसाठी पूर्व परीक्षा प्रवेशपत्र प्रकाशित केले आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केला आहे ते दिलेल्या लिंकवरून आपले हॉल तिकीट डाउनलोड करावे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Download MES Pune Bharti Hall Tickets 2021
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.