बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई अंतर्गत नवीन भरती सुरू!!

MCGM Mumbai Recruitment 2023

0

MCGM Mumbai Recruitment 2023

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई अंतर्गत “ज्युनियर स्टेनोग्राफर कम रिपोर्टर (इंग्रजी आणि मराठी)” पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा : 27 जागा

पदाचे नाव   :ज्युनियर स्टेनोग्राफर कम रिपोर्टर (इंग्रजी आणि मराठी)

शैक्षणिक पात्रता  : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 18 ते 43 वर्षे

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 फेब्रुवारी 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  महानगरपालिका सचिव ह्यांचे कार्यालय, खोली क्रमांक 100, पहिला मजला, विस्तारित इमारत, महापालिका मार्ग, मुंबई-400001

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.