माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि. मध्ये काम करण्याची उत्तम संधी; 1501 पदांची नवीन भरती | Mazagon Dock Bharti 2022

Mazagon Dock Bharti 2022

0

Mazagon Dock Bharti 2022: माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे नॉन एक्झिक्युटिव्ह पदाच्या एकूण 1501 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2022 आहे.

एकूण जागा : 1501

पदाचे नाव :नॉन एक्झिक्युटिव्ह पदे (AC. रेफ मेकॅनिक, कंप्रेसर अटेंडंट, ब्रास फिनिशर, कारपेंटर, चिपर ग्राइंडर, कंपोझिट वेल्डर, डिझेल क्रेन ऑपरेटर, डिझेल कम मोटर मेकॅनिक, इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, गॅस कटर, मेकॅनिक, पेंटर, मशीनरी, मशीनरी, मशीनरी, मशीनरी (कुशल), कनिष्ठ क्यूसी इन्स्पेक्टर, कनिष्ठ ड्राफ्ट्समन, प्लॅनर एस्टिमेटर, स्टोअर कीपर, सेल मेकर, युटिलिटी हँड (सेमी-कुशल), फायर फायटर, सेफ्टी इन्स्पेक्टर, सेफ्टी शिपाई, डेक क्रू क्लास, मास्टर)

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 18 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee:सामान्य/ OBC/ EWS – रु. 100/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 25 जानेवारी 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:08 फेब्रुवारी 2022

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.