अंकगणित सराव पेपर 61सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 61
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
अंकगणित सराव पेपर 61
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज 32 आहे, जर त्यापैकी एका संख्येची 4 पट बरोबर 72 असल्यास, दूसरी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका वहीची किंमत पेनच्या किंमतीपेक्षा 5 रुपयाने जास्त आहे जर पेनाची किंमत 7 रुपये असल्यास
पेन व वहीची एकत्रीत किंमत किती?Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsदर मीटरला २२.६५ रुपये या भावाने ५ मीटर कापड घेतले तर १५० रुपयातून किती रुपये
उरतील?Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points35 कि.ग्रॅ. गव्हाची किंमत 910 रुपये आहे, तर गव्हाचा प्रति कि.प्रॅ. दर काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका पुस्तकाचा भाग व 15 पाने वाचून झाल्यावर 125 पाने वाचावयाची शिल्लक राहिली. तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती असतील?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsरामपूर गावातील 5209 मतदारांपैकी 1405 पुरुष मतदारांनी व 1300 स्त्री मतदारांनी मतदान । केले, तर त्या गावातील किती मतदारांनी मतदान केले नाही?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमी एका पुस्तकाचा ३/९ भाग वाचला तेव्हा माझी पाने १५० वाचायची राहिली होती. तर के किती पानांचे होते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका करंडीतील पेरुंचे 8 किंवा 9 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 पेरू उरतात, तर करंडीत पुस्तक
कमीत कमी किती पेरू असतील?Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points10 मुलांना 20 किलोग्रॅम साखर 30 दिवस पुरते, तर एका मुलाला 2 किलोग्रॅम साखर किती दिवस पुरेल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका संख्येला 16 ने गुणण्याऐवजी चुकुन 24 ने गुणले तर गुणाकार मुळ गुणाकारांहुन 64 ने अधिक येतो, तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points400 पानाच्या पुस्तकाचा 5/8 भाग वाचुन संपविला तर त्या पुस्तकाची किती पान वाचायची शिल्लक राहतील?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points450 रुपये क्विंटल या दराने 5 किलोग्रॅम गव्हाची किंमत किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका चादरीची किंमत 40 रुपये आहे. याप्रमाणे 2800 रूपयामध्ये किती चादरी येतील?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points1200 लोक ज्यात कॅप्टन आणि जवान आहेत, एका ट्रेन ने प्रवास करतात, त्यात प्रत्येक 15 जवानांसाठी 1 कॅप्टन आहे. तर किती कॅप्टन ट्रेनने प्रवास करीत आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएका कुटुंबात वडीलांनी केकचा १,/४ भाग खाल्ला. त्यांनी कुटुंबाचा प्रत्येक सदस्य जितका केक खाईल त्यापेक्षा तिप्पट जास्त केक खाल्ला. तर कुटुंबातील सदस्यांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका गावात ६७१८ पुरूष असून ५८२९ स्त्रिया आहेत. एकुण लोकसंख्येतील ७५४८ साक्षर आहेत. तर त्या गावातील निरक्षरांची संख्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका टुर्नामिंटमध्ये एकूण १६ संघांनी भाग घेतला. एक संघ एकदाच एका संधाशी खेळू शकत असेल तर त्या टुर्नामेंटमध्ये किती सामने खेळवले जातात?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsप्रत्येक ४५ मिनिटांनी देवळातील घंटा वाजते. मी ज्यावेळी देवळात आलो त्यावेळी ५ मिनिटापूर्वीच देवळात घंटानाद झाला. आता पुढील घंटा ७.४५ ला वाजेल. मी किती वाजता देवळात प्रवेश केला?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका वर्गात काही विद्यार्थी आहेत त्यांचे १०-१० चे गट केले तर २ उरतात ११-११ चे गट केले तर ८ उरतात १२-१२ चे गट केले तर ४ उरतात मात्र १३-१३ चे केले तर एकही उरत नाही तर कमीतकमी किती विद्यार्थी असतील?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसोडवा. 3x + 5 = 2x + 7 तर x = ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका कार्यक्रमात बनवलेले अन्न १२० मोठी माणसे किंवा २०० मुलांना पुरेल इतके आहे. जर त्या अन्नामध्ये १५० मुलांनी जेवण केले, तर उरलेल्या अन्नामध्ये किती मोठी माणसे जेवण करू शकतील?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका कपाटातील एकुण पुस्तकांच्या 3/7 भाग इंग्रजीची पुस्तके आहेत. उरलेली सर्व पुस्तके मराठीची आहेत. जर मराठीची पुस्तके इंग्रजीच्या पुस्तकापेक्षा ३५ ने जास्त आहेत. तर त्या कपाटात एकुण पुस्तके किती.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका संख्येच्या 3 /4 भाग हा त्या संख्येच्या 4/5 भागातुन वजा केल्या.स उत्तर ४0 येते तर ती संख्या कोणती
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका पेरुची किंमत ५ रुपये, एका आंब्याची किंमत ७ रुपये होती. वासूने हे दोन्ही फळे खरेदी करण्याकरिता एकूण ३८ रुपये खर्च केले तर त्यांनी किती आंबे खरेदी केले?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएक दुधवाला दुधामध्ये ८० टक्के भेसळ करतो. या दूधवाल्याकडून ८० लीटर दूध विकत घेतले असता त्यात किती लिटर दूध मिळेल.
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App