सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 58
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
अंकगणित सराव पेपर 58
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points१८ बिस्कीटांचा एक पुडा याप्रमाणे ३६३६ बिस्कीटांचे किती पुडे तयार होतील?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points१८ पेनची किंमत २७० रु. तर १६ पेनची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsदोन डझन पेरुंची किंमत २४ रुपये आहे. तर पाच पेरुंची किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points‘अ’ ने ५० आंबे १०० रुपयांना विकत घेतले तर त्यास अर्धा डझन आंबे………. रुपयास पडले असे म्हणता येईल.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points१५ सायकलींची किंमत १६५०० आहे तर ११ सायकलींची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points७ पुस्तकांची किंमत १०५ रु. तर अशा १५ पुस्तकांची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजर दर मिनिटास ४० शब्द टाईप होतात तर दिड तासात. किती शब्द टाईप होतील?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएक मुलगा १२ मिनिटांत १ कागद टाईप करतो तर १६ कागद टाईप करण्यासाठी त्याला किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points५० ग्रॅम चहाची एक पुडी याप्रमाणे १० किलो ग्रॅम चहाच्या किती पुड्या तयार होतात?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points१०६० रुपयांत पाच-पाच ची किती नाणी असतील?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsजर चिक्कु २४ रुपये डझन आहेत तर त्यांचा शेकडा भाव किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएक मोटार सायकल ५ तासात २०० किमी. अंतर जात असेल तर तीच मोटार सायकल ७ तासामध्ये किती कि.मी. अंतर जाईल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएक डझन खुच्यांची किंमत २४२४ रु. आहे. तर प्रत्येक खुर्चींची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका साधे पेय कारखान्यात एक यंत्र ८४० बॉटल ६ तासात भरते. ५ तासात ते यंत्र किती बॉटले भेरल ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points१० पुस्तकांची किंमत ५५ रुपये आहे तर ४ पस्तकांची किंमत किती रुपये असेल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएक गाडी ५ तासात ४०० किमी पुढे जाते तर त्याच वेगात ती गाड़ी ७ तासात किती किमी अंतर पुढे जाईल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points२० मिलीग्रॅम औषधाची एक गोळी याप्रमाणे एक किलोग्रॅम औषधाच्या किती गोळ्या होतील?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsपाच पुस्तकांची किंमत ६३.२५ रूपये असल्यास १२ पुस्तकांची किंमत किती रुपये ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका पुस्तकाच्या ६० पेज साठी १८० रुपये उत्पादन खर्च येतो तर त्याच प्रकारचे त्याच प्रकारचे पुस्तक उत्पादन करावयाचे झाल्यास किती रूपये उत्पादन खर्च येईल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका बाटलीत २५ मिली औषध भरले तर १ लिटर औषध भरण्यास किती बाटल्या लागतील?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसचिन ३० सेकंदात ६० मीटर अंतर चालतो. तर त्याचा ताशी वेग किती ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमन्याला २५ दिवसांची मजुरी २५०० रु. मिळते, तर १५ दिवसांची मजूरी किती रु. मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points२ लिटर दुधाला रु. ५/- किंमत पडत असल्यास १० लिटर दुधाला किती किंमत पडेल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points5 खुर्च्या व 8 टेबलांची किंमत 1,000 रूपये आहे तर 10 खुच्य्या व 16 टेबलांची किंमत किती रुपये?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका प्रदर्शनाचे प्रवेश तिकीट मुलांसाठी रु. 5 आणि प्रौढांसाठी रु. 15 आहे या प्रदर्शनाला 13 व्यक्तींच्या समूहाने भेट दिली आणि त्यासाठी त्यांना प्रवेश तिकीट खरेदी करण्यासाठी रु.115 द्यावे लागले. तर त्या समूहामधील मुलांची आणि प्रौढांची संख्या किती?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
Best exame
DIPAK jadhao
Hii