सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 55
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
अंकगणित सराव पेपर 55
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsरिंकु ही टीकु पेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. त्यांच्या वयाचा गुणाकार 180 असेल तर त्यांची अनुक्रमे आजची वये काढा?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsदोघा भावांच्या वयांची बेरीज 35 वर्षे आहे. त्यातील एक भाऊ दूसर्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. तर या मोठ्या भावाचे वय खालीलपैकी किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसध्या तुमचे वय 50 व तुमच्या भावाचे वय 25 असेल तर किती वर्षांपूर्वी तुम्हा दोघांच्या वयाची बेरीज 69 असेल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsवडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चौपट आहे. दहा वर्षांनी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या अडीच पट होईल, तर वडिलांचे आजचे वय किती वर्षे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsराहुलचे आजचे वय त्याच्या वडीलांच्या आजच्या वयाच्या १/३ आहे. राहुलच्या आईचे वय त्याच्या वडीलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राहुलचे आजचे वय 13 वर्षे असल्यास त्याच्या आईचे राहुलच्या जन्मावेळीचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsआई आणि 5 मुले यांच्या वयाची सरासरी 22 वर्षे आहे. वडीलांचे वय त्यांच्यात मिसळल्यास ती 2 ने वाढते. तर वडीलांचे वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsआई व मुलगी यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 3:1 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 होईल तर त्यांचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points4 वर्षानंतर रामचे वय श्यामच्या वयाच्या दुप्पट होईल. त्यांच्या आजच्या वयांची बेरीज 46 आहे तर श्यामचे आजचे वय किती.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsराजु, सुनिल व अरुण यांचे वयाची बेरीज ७७ वर्ष आहे, तीन वर्षापुर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होती ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsपाच वर्षापर्वी आईचे वय तिच्या मुलीच्या वयाच्या चौपट होते. आज आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे. तर मुलीचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकाजल हिचे वय कोमलच्या वयाच्या दुप्पट आहे. पण आपला भाऊ गारव याच्यापेक्षा ती ५ वर्षानी लहान आहे. ३ वर्षांनी गौरवचे वय १६ वर्षे होईल तर कोमलचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsदिपक हा तुकारामाचा मुलगा आहे. त्या दोघांच्या वयाची आजची बेरीज ५२ वर्षे आहे. ४ वर्षानंतर तुकारामाचे वय दिपकच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट असेल तर दिपकचे आजचे वय काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsदिपकचा भाऊ दिपकच्या वयाच्या दुप्पटीपेक्षा २४ वर्षांनी लहान आहे. दिपकच्या भावाचे वय ५६ वर्षे असेल तर दिपकचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsप्रितेशचे वय त्याच्या काकांच्या वयाच्या एक तृतीयांश आहे व वडीलांच्या वयाच्या एक चतुर्थांश
आहे. काका व वडीलांच्या वयातील फरक १० वर्षे असेल तर त्या तिरांच्या वयाची बेरीज किती?Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsआईचे वय तिच्या मुलाच्या तीन पट आहे. दहा वर्षानंतर आईचे वय मुलाच्या दुप्पट होईल तर आज तिचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsवडील आणि मुलाच्या वयांचे गुणोत्तर ५ : ३ असून त्यांच्या वयांची बेरीज ८० वर्षे आहे. तर वडिलांचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsआज सरीता ही रेखापेक्षा १५ वर्षांनी मोठी आहे. ६ वर्षांनंतर त्यांच्या वयांची बेरीज ३३ वर्षे होते.
तर सरीताचे आजचे वय किती ?Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsगणेश त्याच्या बहिणीपेक्षा ५ वर्षांनी मोठा आहे. ५ वर्षांपूर्वी त्यांच्या वयांची बेरीज २९ वर्षे होती. तर गणेशचे आजचे वय काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsदोन भावांच्या वयांचे गुणोत्तर ७:४ असून त्यांच्या वयांची बेरीज ६६ वर्षे होते तर लहान भावाचे वय काय असावे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsवडील व मुलगा यांच्या वयांचे आजचे गुणोत्तर ७:२ आहे, ५ वर्षांपूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर ६:१ होते तर त्यांचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsआई व वडिलांचे एकूण वय ५३ वर्षे आहे. आईचे वय वडिलांच्या वयापेक्षा ७ वर्षाने कमी आहे, तर वडिलांचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsवडीलांचे वय मुलांच्या वयाचे पाचपट आहे. दोन वर्षानंतर वडीलांचे वय मुलांच्या वयाच्या चापट होणार आहे, तर आता मुलांचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमुलाच्या जन्माच्या वेळी अनंताचे वय ३२ वर्षे होते. ५ वर्षांनी अनंताचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल, तर अनंता व त्याच्या मुलाचे आजची अनुक्रमे वये किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsअमरचे १५ वर्षापुर्वी वय ३० वर्षे होते. तर तो किती वर्षांनी ६० वर्षांचा होईल ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsटिना व राकेशच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर ९:१० आहे. १० वर्षांपुर्वी त्याच्या वयाचे गुणोत्तर हे ४:५ होते, तर राकेशचे सध्याचे वय किती?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App