सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 41
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
अंकगणित सराव पेपर 41
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points५०० चा 0.८% चा १५% किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points७६ चा शेकडा २० काढा?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका भ्रमणध्वनीची बॅटरी पूर्ण चार्जिंग झाल्यावर २ तास त्यावर बोलू शकतो, तर शेवटची ३ टक्के बॅटरी शिल्लक असल्यावर किती वेळ बोलू शकेल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका पुस्तक विक्रेत्याने ३०० किंमतीच्या ग्रंथावर २० टक्के सूट जाहीर केली. तर त्या ग्राहकांना या ग्रंथासाठी किती रुपये मोजावे लागेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points१५०0 चे ५ टक्के हे ५०० चे किती टक्के?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points९०० च्या ३० टक्के च्या ३० टक्के म्हणजे किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points१५० चे ११ टक्के = ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका छपाई यंत्राची किंमत ४,५०,000 आहे. त्यावर विक्रीकर ४% असल्यास, एकुण किती विक्रीकर भरावा लागेल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points५० चे ७५ % = ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points५/३ चे २० टक्के +८/३ चे १० टक्के = ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points0.0३६ = किती टक्के?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points१५% पगारात वाढ झाल्यावर पगार ९२.रुपये होतो, तर मूळचा पगार किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points५०० रु. किंमतीच्या वस्तूची किंमत शेकडा २५ ने वाढली तर त्या वस्तूची नवीन किंमत किती झाली?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points२०० रु. च्या वस्तूची किंमत २०% ने वाढविली नंतर ही वाढवलेली किंमत २०% ने कमी केली. तर त्या वस्तूंची शेवटची किंमत तिच्या मूळ किंमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points१५ चे १५% = किती ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsx चे ७% = १२६ तर X = ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsरुपये २०००/- दर्शनी किंमतीच्या शेअर्सवर रु. १२०/- लाभांश मिळतो तर लाभांशाचे शेकडा प्रमाण किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsदोन चाकी सायकलची किंमत २५०० रुपये आहे. दुकानदार शेकडा ५ सुट देतो तर किती रुपये सुट मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपुस्तकाची छापील किंमत १८० रूपये आहे. दुकानदारास ते अस्मिताला १५३ रूपयाला विकले, तर तिला शेकडा किती सुट मिळाली?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsछापील किंमतीवर शेकडा ६ सुट देऊन दुकानदाराने एक पंखा ११२८ रूपयांना विकला, तर पंख्याची छापील किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points१३०० ४६) जर एका खांबाचा शेकडा 22 भाग 33 मीटर उंचीचा आहे तर त्या खांबाची एकूण उंची किती मीटर असेल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points400 चे किती टक्के म्हणजे 250 होतात?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकुणालने एक वस्तू 800 रुपयांत घेतली व 920 रुपयांस विकली तर, या व्यवहारात त्याला शेकडा किती नफा झाला?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका टिव्ही संचाची किंमत 10 टक्क्यांनी कमी केल्यामुळे त्याचा खप 20 टक्क्यांनी वाढला तर, उत्पन्नावर काय परिणाम होईल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points८० लिटर दुधामध्ये १५ टक्के पाणी व १२० लिटर दुधामध्ये ५ टक्के पाणी आहे तर दोन्ही एकत्र केल्यास मिश्रणातील पाण्याचे प्रमाण किती टक्के?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App