7सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 29
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
अंकगणित सराव पेपर 29
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका मैदानात पुरूष खेळाडू आणि महिला खेळाडू यांचे गुणोत्तर 4:1 आहे, तर खालीलपैकी कोणती संख्या एकूण खेळाडू संख्या दर्शवू शकेल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजर दोन संख्यांचे गुणोत्तर २:३ आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज ४६८ आहे. तर ते अंक शोधा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsतीन संख्यापैकी पहिली व दुसरीचे गुंणोत्तर 3.5 आहे, दुसरी व तिसरीचे 3:4 आहे. जर 3 री संख्या 80 असल्यास पहिली संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभाऊ व बहीण यांच्या वयांचे गुणोत्तर 4 : 5 आहे. बहिणीचे वय 30 वर्षे असेल तर भावाचे वय किती वर्ष?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsदोन भावांच्या वयांचे गुणोत्तर 7 : 4 असुन त्यांच्या वयांची बेरीज 66 वर्ष होते. तरं लहान भावाचे वय काय असावे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsदोन संख्यांचे गुणोत्तर 9 : 4 आहे. जर प्रत्येक संख्येतून 5 वजा केले तर नवीन गुणोत्तर 7 : 3 येते. त्यातील लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएका पेटीत 175 फुले व 100 फळे आहेत तर फुलांचे व फळांचे प्रमाण काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points५ वर्षांपुर्वी दीपक व रमेश यांच्या वयाचे गुणोत्तर १:३ होते ५ वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर १:२ होईल, तर रमेशचे आजचे वय किती वर्षे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsटेबल व खुची यांच्या किंमतीचे गुणोत्तर 17:4 असुन दोन्हीची किंमत 1176 रु. असल्यास खुर्चीची किंमत किती रुपये?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsअ’ आणि ‘ब’ यांच्या मासिक उत्पन्नाची सरासरी 3500 आहे, ‘ब’ चे मासिक उत्पन्न 4000 आहे तर ‘अ’ आणि ‘ब’ च्या मासिक उत्पन्नाचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसत्य आणि प्रकाश यांचे एकुण वय 39 वर्षे आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:9 आहे तर प्रकाशचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsA, B व C यांचे आजचे वय अनुक्रमे 20, 30 व 40 वर्षे आहे. किती वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:7:9 असे होईल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsवडील व मुलगा यांचे वयाचे आजचे गुणोत्तर 7:2 आहे. 5 वर्षापुर्वी त्यांचे वयाचे गुणोत्तर 6:1 होते तर त्यांचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsराम व लक्ष्मण यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 असून त्यांच्या वयाची बेरीज 40 वर्षे आहे, तर 10 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points25 चे 45 शी गुणोत्तर = ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsतीन मोटार गाड्यांच्या वेगाने गुणोत्तर ३:२:७ आहे. तर त्या तीन गाड्यांनी समान अंतर पूर्ण असेल तर त्यांना लागणाऱ्या वेळेचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसमीर व आमीर यांनी 4:3 या प्रमाणात भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरु केला. त्यांच्या मुदतीचे गुणोत्तर 6:7 असल्यास नफ्याचे गुणोत्तर काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखुर्ची व टेबल यांच्या किंमतीचे गुणोत्तर 3:7 आहे, जर टेबलाची किंमत 441 रू. आहे, तर खुर्चीची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका वर्तुळाची त्रिज्या 3 सेमी व दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी आहे.त्यांचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपंपुशेठ आणि चंदुलाल यांनी भागीदारीत व्यवसाय सुरू केला. त्यांच्या भांडवलाचे प्रमाण 5.4 असून मुदतीचे प्रमाण 3:5 होते, तर त्यांनी नफा कोणत्या प्रमाणात वाटून घ्यावा?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका मिश्र धातुच्या गोळ्यात तांबे व चांदीचे प्रमाण ६०:४० आहे. तितक्याच वजनाच्या दुसर्या धातुच्या गोळ्यात तांबे व सोन्याचे प्रमाण ८५:१५ आहे. दोन्ही धातूचे गोळे वितळवून यापासून एकच गोळा तयार केला तर त्यात चांदी व सोन्याचे प्रमाण किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsतीन मुलांचे सरासरी वय 18 वर्ष असून, त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:4 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान मुलाचे वय किती वर्ष आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsदोन संख्यांचे गुणोत्तर 5: 7 आहे तर त्यांची बेरीज 132 असल्यास त्या संख्यातील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsअ, ब, क तिघांच्या वजनाची सरासरी 25 किलो आहे. परंतु त्यांच्या वजनाचे गुणोत्तर 3:5:7 आहे. तर अ चे वजन किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका संस्थेत मुला-मुलींचे प्रमाण 8:5 आहे. जर मुलींची एकूण संख्या 160 असेल तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App