अंकगणित सराव पेपर
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 200
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
अंकगणित सराव पेपर 200
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points२३.८०५ x 0.३ = किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points२.०५ x 0.१ + 0.५ = किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsदोन संख्यांचे गुणोत्तर ७ : ९ आहे लहान संख्येची तिप्पट मोठ्या संख्येच्या दुप्पटीपेक्षा ६ ने जास्त आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज काढा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points१२ मिनिटाचे ३६ सेकंदाशी गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points169 चे वर्गमूळ किती ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या नाही ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsताशी ९० कि.मी. वेगाने एक गाडी एका गावाहून १८० कि.मी. अंतरावरील दुसर्या गावी जाते व ४५ कि.मी. वेगाने परत येते तर गाडीचा सरासरी वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएकदिवशीय २० सामन्यामध्ये सचिनने १४२५ धावा काढल्या परंतू एका सामन्यात तो शून्यादर बाद झाला, तर इतर सामन्यातील त्याच्या धावांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points१०० मीटर लांबीच्या कापडातून रोज ५ मीटर कापड कापले जात असेल, तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsराजु एक काम १२ तासात पूर्ण करतो . तेच काम संजय १५ तासामध्ये पूर्ण करतो. दोघांनी मिळून ते काम केले तर ते काम किती वेळात पुर्ण होईल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsविमान हे रेल्वे ट्रेन पेक्षा दुप्पट वेगवान आहे. ट्रेन 60 मैल 80मिनीटात पार करते तर विमान 20 मिनीटात किती अंतर पार करेल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsताशी 40 किमी. वेगाने जाणाऱ्या 400 मी. लांबीच्या मालगाडीस 400 मी. लांबीचा पुल ओलांडण्यासा किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका पाण्याचा हौद भरण्यासाठी दोन नळाची सोय आहे. पहिल्या नळाने हौद भरण्यासाठी ३ तास लागतात तर दुसर्या नळाने हौद भरण्यासाठी ६ तास लागतात. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास हौद भरण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका नळाने एक टाकी 4 तासात भरते पण त्या टाकीस छिद्र असल्याने पूर्ण पाण्याने भरलेली टाकी 6 तासात रिकामी होते. जर नळ चालु केल्यास ती टाकी किती तासात भरेल.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsनिलमने राष्ट्रीयकृत बँकेत 60000 रुपये द.सा.द.शे. 8.5 दराने चक्रवाढ व्याजाने 2 वर्षासाठी गुंतविले तर निलमला बँकेकडून मुदतीनंतर किती रक्कम मिळेल ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका रकमेवर 10 टक्के दराने 2 वर्षाचे चक्रवाढव्याज रुपये 210 असेल तर ती रक्कम किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points९२० चे १०% किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसचिनने ५० गुणाच्या ६ विषयात प्रत्येक ४२, ४४, ४३, ४६, ४५, ४१ एवढे गुण मिळविले असून त्याला किती टक्के गुण मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points37° C = ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points8 स्क्वेअर मीटर = किती स्क्वेअर फुट?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका १० रुपयांच्या नोटेच्या बंडलामध्ये १२९६१३ पासून १२९६७३ पर्यंतच्या नोटा आहेत. तर त्या बंडलामध्ये किती रुपये आहेत?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points१००0 च्या २७ नोटा,५०० च्या ३८ नोटा व ५० च्या ८७ नोटा असे मिळुन एकूण किती रूपये होतील?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएक रेडिओ ९२० रुपयास विकला तेव्हा १५ टक्के नफा झाला, तर त्या रेडिओची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points१० रू. छापील किंमतीच्या पुस्तकावर १०% सूट मिळाली तर प्रत्येक पुस्तकाची विक्री किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsजर राम श्याम पेक्षा २ वर्षांनी मोठा असेल पण गिता पेक्षा १ वर्षाने छोटा असेल. गिता सीता पेक्षा १ वर्षांने लहान असेल व सीताचे वय १० वर्ष असेल तर रामचे वय किती?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
अंकगणित सराव पेपर