अंकगणित सराव पेपर
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 192
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
अंकगणित सराव पेपर 192
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points12*1.2 /0.16 = किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points०.०२४ + ०.२०४ + २.४०२ = ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsदोन संख्यांचे गुणोत्तर ३:१० आहे. दोन्ही संख्यामध्ये २० मिळवल्यास मोठी संख्या लहान संख्येच्या दुप्पट होते. तर त्यापैकी मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points९ + ९.९ + ९.०९ = ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points१ मीटर व ३० सेमी. याचे गुणोत्तर काढा ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points√256 / √13+√9 = किती ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points√१२१ + √१०० + √ ६४ + √८१ = ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points5³ / 5² = किती ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points6400 = (0.4)³*10ˣ, तर x = ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका वर्गातील १० विद्यार्थ्यांची सरासरी उंची १०५ से.मी. आहे. त्यामध्ये अजून २० विद्यार्थ्यांची सरासरी उंची १२० सेमी. आहे तर सर्वांच्या एकूण सरासरी उंची किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsअजयला २६ दिवसांची मजुरी २८६० रूपये मिळते तर त्याला २१ दिवसांची मजुरी किती मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsसाखर कारखान्यात २१०० टन ऊसाचे गाळप ३ दिवसांत होते. तर १४.७ x १०³ टन उसाचे गाळप करण्यात किती दिवस लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points5x + 15 / 7 = 10 तर x = किती ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points०.०७ , ०.००७ , ०.७ आणि ०.०००७ यापैकी सर्वात मोठा अपूर्णाक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points१६५० रूपयांचे चार वर्षांनंतर ५९४ रूपये व्याज मिळाले तर व्याजाचा दर काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsद.सा.द.शे. १० दराने १६०० रुपयाचे ३ वर्षाचे सरळ व्याज किती येईल ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका दुकानदाराने ३७५ रुपयांची एक वस्तू ३३० रुपयांना विकली, तर दुकानदाराने त्या वस्तूवर शेकडा किती सुट दिली?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points1/0.05 म्हणजे किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमोठ्या नळातून रिकाम्या टाकीत पाणी सोडल्यास टाकी पाण्याने भरण्यास 20 मिनीटे वेळ लागतो. तीच रिकामी टाकी छोट्या नळातून टाकीत पाणी सोडल्यास 30 मिनीटात भरते. जर मोठ्या आणि छोट्या अशा दोन्ही नळातून त्या रिकाम्या टाकीत पाणी सोडले तर टाकी भरण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका हौदात अशा पद्धतीने पाणी सोडले जाते की, प्रत्येक मिनिटाला ते दुप्पट होते. साठ मिनिटांनी हौद पूर्ण भरला तर कितव्या मिनिटाला तो अर्धाच भरला गेलेला असेल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsअ आणि ब हे दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास एक पाण्याची टाकी 6 तासात भरते. जर फक्त ब नळाने ती टाकी 15 तासात भरत असेल तर फक्त अ नळाने ती टाकी किती तासात भरेल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsताशी ७२ किमी वेगाने जाणाऱ्या ५४० मीटर लांबीच्या मालगाडीस ४६0 मीटर लांबीचा पुल ओलांडण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएक गाडी एका सेकंदात २० मीटर धावते तर तिचा ताशी वेग किती किलोमीटर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points१० लोकांचे सरासरी उत्पन्न १५०० रुपये आहे व इतर ५ लोकांचे सरासरी उत्पन्न २१०० रुपये आहे. तर १५ लोकांचे सरासरी उत्पन्न किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points३ पुस्तकांची सरासरी किंमत २२ रुपये आहे. त्यापैकी २ पुस्तकांची सरासरी किंमत १४ रुपये आहे. तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
अंकगणित सराव पेपर