अंकगणित सराव पेपर
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 135
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
अंकगणित सराव पेपर 135
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsदोन विषम संख्यांच्या बेरजेस एका विषम संख्येने नि:शेष भाग जात असल्यस येणारा भागाकार दर्शवणारी संख्या पुढीलपैकी कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsदोन संख्यांमधील फरक 317529 आहे. त्यांतील लहान संख्या 804613 असल्यास मोठी संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points5,27,907 रुपयांपैकी 3,89,127 रुपये खर्च झाले. किती रक्कम उरली ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points89560×50 = किती ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका संख्येला 48 ने भागल्यास भागाकार 122 येतो व बाकी 24 उरते; तर ती संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकोणत्याही संख्येला 1 ने भागले असता येणारा भागाकार त्या संख्येएवढा असतो, हा गूणधर्म अक्षरांचा वापर करून कसा लिहारम?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएक संख्या 30 हून लहान आहे आणि 5 च्या पटीत आहे. तिचे एकूण 3 अवयव आहेत, तर ती संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsरामने त्याच्या 21 एकर शेताच्या भागात भागात ज्वारी पेरली, तर त्याने किती एकर जागेत ज्वारी पेरली ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points3/11 चा सममूल्य अपूर्णांक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsपुढील पर्यायापैकी अपूर्णांकाच्या रूपांतराची योग्य जोडी कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपुढीलपैकी 2.50 या अपूर्णांकाशी सममूल्य असणारा अपूर्णांक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsदीड मीटर म्हणजे किती सेमी ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsघड्याळात 1 वाजून 55 मिनिटे झाली असतील, तर तास मिनिटकाटा यांच्या अनुक्रमे स्थिती पुढीलपैकी कोणत्या तर्र्हेने दिल्या आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsशाळेला दिवाळीची सुट्टी 3 आठवडे होती. सुट्टी 22 ऑक्टोबर सुरु झाली असेल, तर शाळा कोणत्या तारखेला उघडेल ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points₹4860 नऊ जणांत समान वाटले, तर प्रत्येकाच्या वाटणीला किती रक्कम येईल ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsअमरीश दर महिन्याला रु.2500 इतकी बचत करतो तर 10 वर्षांनी त्याची बचत किती रु. होईल ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points९६७६१ ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsरोहितने एक सायकल 500 रुपयांना विकल्यामुळे त्याला 150 रुपये तोटा झाला तर सायकलची किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points856780-413662 = ……..
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsदोन समांतर रेषा एकमेकींना —
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points12/3 हा कोणता अपूर्णांक आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points1 ते 100 मध्ये 6 अंक किती वेळा येतो ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमारीयाची उंची मागील वर्षी 1.35 मी होती. या वर्षी मारीयाची उंची 1.42 मी आहे. एका वर्षात तिची उंची किती मीटरने वाढली.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points20, 40, 50, 60, 80, 90 यापैकी किती संख्याना 20 ने भाग जातो ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsपावणेआठ तास + 15 मिनिटे किती मिनिटे ?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
अंकगणित सराव पेपर