सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 115
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
अंकगणित सराव पेपर 115
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points( X + XV) – XI = किती ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points72,96,984 मधे, दर्शनी किंमत व स्थानिक किंमत सारखीच असणारा अंक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points1 ते 100 मध्ये () असलेल्या संख्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points39798, 39978, 39897, 39987 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास सर्वात शेवटी कोणती संख्या येईल ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका पुस्तकामध्ये ‘c’ ने सुरु होणारे 4,65,199 शब्द होते आणि ‘S’ ने सुरु होणारे 5,08,290 शब्द होते तर दोन्ही मिळून शब्द संख्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points23 x ▭ = 207 तर ▭ मध्ये कोणती संख्या येईल ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points6/3, 7/3, 1/3, 5/3 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहा?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points56 / 100 हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकातकसा लिहिता येईल ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points1.5 + 0.005 = किती ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points3600 कागदांचे किती दस्ते कागद होतील?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएक डझन पेन्सिली प्रत्येकी अडीच रुपये दराने वित घेऊन त्या सर्व पेन्सिली 27 रूपयास विकल्या तर त्या व्यवहारात तोटा किती रुपये झाला ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsपाच चौरसांच्या घडणीला दुसरे नाव काय ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsचौकाटीत येणारी संख्या ओळखा. 1x1x1 = 1 2x2x2 = 8 3x3x3 = 27
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsयोग्य जोडी ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points8, 3, 7, 5, 4, 2 यातील कोणतेही 5 अंक प्रत्येकी एकदाच वापरून मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या बनवा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालील संख्यापैकी त्रिकोणी संख्या कोणती ? 5, 10, 15, 20, 16
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points39-27+25 = किती ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points5 3/2 या अपूर्णाकचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsअर्चना दीपावलीसाठी 7 नोव्हेंबरला गावी पोहोचली व ती 27 नोव्हेंबरपर्यंत गावीच राहिली तर ती किती दिवस गावी राहिली ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points12 रुपये = किती पैसे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points2/3 , 3/6, 7/12 व 17/36 यांपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsविद्याने एका चिक्कीचा 3/8 भाग चिक्की खाल्ली. महेशने त्याच चिक्कीचा 1/4 भाग चिक्की खाल्ली; तर किती चिक्की उरली ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsशाळेच्या प्रवेशद्वारापासून शाळेच्या मुख्य इमारतीचे अंतर सोनूने तिच्या पावलांनी मौजले असता ते 95 पावले इते भरले. सोनूच्या 5 पावलांत 3 मी अंतर कापले जात असल्यास इमारत व प्रवेशद्वार यांतील अंतर 9. किती किसी आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsचिन्मयचा मध्यान्हपूर्व दिनक्रम पुढीलप्रमाणे आहे मध्यान्हपूर्व पावणेसहा ते सव्वासहा कविता पाठांतर, मध्यान्हपूर्व साडेसहा ते 7 वाजून 40 मिनिटांपर्यंत खेळ आणि मध्यान्हपूर्व 8 वाजून 50 मिनिटे ते मध्यान्हपूर्व 10 ला 5 मिनिट कमी असेपर्यंत अभ्यास, तर पाठांतर, खेळ आणि अभ्यास यांसाठी तो एकूण किकती वेळ खर्च करतो ?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App