सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 109
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
अंकगणित सराव पेपर 109
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsत्रिकोणाच्या दोन कोनांच्या मापांची बेरीज १३६ अंश असेल तर तिसऱ्या कोनाचे माप किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका वर्तुळाची त्रिज्या १४ सेमी. आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsजर चिक्कु २४ रुपये डझन आहेत तर त्यांचा शेकडा भाव किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएक मोटार सायकल ५ तासात २०० किमी. अंतर जात असेल तर तीच मोटार सायकल ७ तासामध्ये किती कि.मी. अंतर जाईल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsराजचे वय रूपेशच्या दुपटीपेक्षा ६ वर्षांनी कमी आहे व आशिषच्या वयाच्या 2 पेक्षा ८ वर्षांनी जास्त आहे. रूपेशचे वय १६ वर्षे असल्यास आशिषचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसंग्रामचे वय त्याच्या बहिणीच्या आजच्या वयाच्या दुप्पट असून त्याच्या आईच्या वयाच्या एक तृतीयांश आहे. संग्रामच्या आईचे आठ वर्षानंतरचे वय 50 वर्षे असेल तर संग्रामच्या बहिणीचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएका बॅगेत 75 रुपये किंमतीची, 25 पैसे व 50 पैश्यांची समान नाणी आहेत तर 25 पैश्यांची नाणी किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points10 रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 95319 पासून 95375 पर्यंत क्रमांक आहे. तर पुडक्यातील एकूण रक्कम किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएक हेक्टर म्हणजे
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points१ मिलीयन म्हणजे
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएक वस्तु २४३ रुपयांना विकली तेव्हा १९ टक्के तोटा होतो तर वस्तुची मुळ किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएक घर 2250 रु. विकल्यामुळे एका व्यक्तीस 10% तोटा सहन करावा लागला त्यास 8% नफा मिळविण्यासाठी घर कितीला विकावे लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsतीन मुळ संख्याची बेरीज 140 आहे. त्यापैकी एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 20 ने जास्त आहे. तर या तीन संख्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points1 पासून 10 पर्यंत सम संख्याची बेरीज विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने अधिक येते ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsरमेशला परिक्षेत मराठीत ३० पैकी २४ गुण, विज्ञानात ४० पैकी ३५ गुण, गणितात २० पैकी १८ गुण मिळाले. या तिन्हीपैकी त्याला सर्वात अधिक टक्के कोणत्या विषयात मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका कपाटाची किंमत १२५० रु. होती. या किंमतीत शेकडा १२% वाढ झाली तर कपाटाची नवीन किंमत किती रुपये असेल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsनिखीलने ९००० रु. दोन वर्षासाठी ७% चक्रवाढ व्याज दराने गुंतविले, तर त्याला दोन वर्षांनंतर एकुण किती रक्कम मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points७५०० रूपये इतक्या रकमेचे दसादशे ४ व्याजदराने २ वर्षांसाठी चक्रवाढ व्याज किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएक पाण्याची टाकी एका नळाने ५ तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती १२ तासात भरते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती वेळात पूर्ण भरेल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका १०0 मीटर धावण्याची स्पर्धा अ ने ३६ सेकंदामध्ये पुर्ण केली तर ब ला ४५ सेकंद लागले. तर अ हा अंतिम रेषेवर पोहोचला असता ब किती अंतर मागे होता?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsअ, ब, क हे तिघे मिळुन १ काम ८ दिवसात करतात. एकटा ब तेच काम २० दिवसात पुर्ण करतो. तर क ला तेच काम करण्यास ३० दिवस लागतात, तर अ तेच काम स्वतंत्रपणे किती दिवसात पुर्ण करेल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsगतिमान गोलंदाज जसप्रित बुमराह याच्या गोलंदाजीत चेंडूचा वेग अनुक्रमे १४०, १४५, ११९, ९०, ९५ किमी प्रति तास आहे, तर त्याच्या गोलंदाजीचा सरासरी वेग किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकींमत काढा . √166 + √3 +20 + 4²
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsक्रमश येणार्या ४ सम संख्यांची सरासरी २७ आहे . तर सर्वात मोठी संख्या ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsअ, ब, क तिघांच्या वजनाची सरासरी 25 किलो आहे. परंतु त्यांच्या वजनाचे गुणोत्तर 3:5:7 आहे. तर अ चे वजन किती?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App