सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 106
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
अंकगणित सराव पेपर 106
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsx ही संख्या विषम संख्या असल्यास खालीलपैकी कोणती संख्या सम संख्या असेल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालीलपैकी मूळ संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points८ चेंडुंना ६0 रुपये पडतात तर दिड डझन चेंडुंसाठी किती रुपये लागतील?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points12 ची 12 पट ही कशाची 9 पट आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका लाकडी खिडकीची उंची १ मीटर आहे. तिला प्रत्येक १० सेमी. अंतरावर आडवे लोखंडी
गज लावले. तर गजांची संख्या किती?Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संखेला ३ ने निशेष भाग जातो मात्र ९ ने भाग जात नाही? 2133, 2343 , 3774, 4131, 5286, 5340, 6336, 7347, 5115, 9276
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points548 * 2 या संख्येला 12 ने निशेष भाग जातो तर * च्या जागी कोणता अंक येईल ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points9 + 5 * 16 / 4 – 2 = ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsदोन संख्यांचा लसावि २४० व मसावि ८ आहे. त्यापैकी एक संख्या ४० असल्यास दुसरी संख्या खालीलपैकी कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points2 संख्या 6x व 8x असून त्यांचा मसावि 14 व लसावि 168 आहे. तर x = ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएका मिश्र धातुच्या गोळ्यात तांबे व चांदीचे प्रमाण ६०:४० आहे. तितक्याच वजनाच्या दुसर्या धातुच्या गोळ्यात तांबे व सोन्याचे प्रमाण ८५:१५ आहे. दोन्ही धातूचे गोळे वितळवून यापासून एकच गोळा तयार केला तर त्यात चांदी व सोन्याचे प्रमाण किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsतीन मुलांचे सरासरी वय 18 वर्ष असून, त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:4 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान मुलाचे वय किती वर्ष आहे ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points√169 + ³√343 = ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points(x + y)² = ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएकदिवशीय २० सामन्यामध्ये सचिनने १४२५ धावा काढल्या परंतू एका सामन्यात तो शून्यादर बाद झाला, तर इतर सामन्यातील त्याच्या धावांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsक्रिकेटच्या पहिल्या दहा षटकांमध्ये धावांची सरासरी ३.२ होती, तर उरलेल्या ४० षटकांमध्ये २८२ धावा पुर्ण करण्यासाठी धावांची सरासरी किती असावी?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points१० बगळे १० मिनिटात १० मासे खातात. तर २० बगळे २० मिनीटात किती मासे खातील ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points6 माणसे 6 तासात 6 मैल चालतात, तर एक माणूस तीन तासात किती मैल चालेल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएक व्यक्ती दोन गावांमधील अंतर 10 तासांमध्ये पार करते. सुरूवातीचे निम्मे अंतर ती व्यक्ती ताशी 21 किमी तर उरलेले निम्मे अंतर ताशी 24 किमी या वेगाने जाते. तर त्या दोन गावांमधील अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपुणे ते लातूर हे अंतर 450 किमी. असल्यास एकाच वेळी सुटलेल्या दोन बस गाड्या परस्पर विरुद्ध दिशेने अनुक्रमे ताशी 58 किमी. व 42 किमी. वेगाने निघाल्यास एकमेकांच्या भेटीच्या वेळी पुण्याहन सुटलेल्या गाडीने किती अंतर कापले असेल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका पाण्याच्या टाकीची लांबी 3.5 मीटर, रूदी 1.5 मीटर व खोली 80 सेमी असल्यास ती टाकी पुर्ण भरण्यास किती लिटर पाणी लागेल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपहील्या व दुसऱ्या नळाने पाण्याचा हौद भरण्यास अनुक्रमे 12 तास, 8 तास लागत असून तिसऱ्या नळाने भरलेला हौद रिकामा होण्यास 6 तास वेळ लागतो. जर तिन्ही नळ एकदाच सुरू केले तर तो हौद किती तासात पुर्ण भरेल.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsद.सा.द.शे. 10 दराने 9000 रुपयांचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsद.सा.द.शे. 10 रु. दराने 2 वर्षाचे 1000 रु . चे सरळव्याज किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका वसतीगृहामध्ये ६० विद्यार्थी होते. त्यापैकी ८० % विद्यार्थी हजर होते, तर गैरहजर विद्यार्थ्यांची संख्या काढा?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App