सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 100
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
अंकगणित सराव पेपर 100
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points1 ते 100 पर्यंतच्या अंकामध्ये 2 हा अंक किती वेळा येतो.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालीलपैकी मूळ संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points0.25 * 2.5 * 1.2 = किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsजर 357 * 289 =103173 तर 103.173/ 2.89 = किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points३ व ५ ने निःशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points३६ ने निःशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points2*20+5*20+0*100+ 200*0
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points-98- (-125) = ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालीलपैकी अशी लहानात लहान संख्या कोणती की, जिला 3, 4 व 5 ने भाग दिल्यास प्रत्येकी बाकी 1 राहते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsअशी लहानात लहान संख्या कोणती जिला 12 ने भागले असता बाकी 5 उरते, 16 ने भागले असता बाकी 9 उरते आणि 18 ने भागले असता बाकी 11 उरते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points√248 + √64 = ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points√11/16 = ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsसुमीत आणि सुनिती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर ६:५ आहे. २ वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ५ : ४ होते. तर समीतचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपाच क्रमवार सम संख्यांची सरासरी ३४ आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsविराट कोहलीने आठ डावात काढलेल्या धावांची सरासरी ६९.५ आहे. नवव्या डावात त्याने किती धावा काढल्यास त्याची सरासरी ७५ होईल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका कामासाठी ८ मजुरांना रु.१७६० द्यावे लागले, तर २० मजुरांना किती रुपये मजुरी द्यावी लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका मजुराने ८ खड्डे दोन तासात खोदले तर आणखी दोन खड्डे खोदण्यास त्याला किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsताशी ४५ किमी. सरासरी वेगाने जाणारी गाड़ी जर ताशी ६० किमी. वेगाने गेल्या निर्धारीत मुक्कामावर ९० मिनिटानी लवकर पोहचते तर त्या गाडीने एकुण किती किलोमीटर प्रवास केला?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsताशी ५४ किमी. वेगाने जाणारी आगगाडी ३४० मि. लांबीचा बोगदा ३६ सेकंदात पार करते. तर त्या आगगाडीची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएक हौद एका नळाने ६ तासात भरतो तर दुसऱ्या नळाने ८ तासात रिकामा होतो, जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास, तो रिकामा हौद किती तासात भरेल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsदोन पाईप A आणि B एक पाण्याची टाकी भरण्यास अनुक्रमे ३६ तास व ४५ तास लागतात, जर दोन्ही पाईपमधून एकाच वेळी पाणी सोडले असता ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका विशिष्ट रकमेवर 4% दराने 5 वर्षात 240 रु. व्याज प्राप्त होते तर ती रक्कम कोणती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points20% वार्षिक दराने एका विशिष्ट रकमेवर 2 वर्षातील चक्रवाढव्याजात व साधारण व्याजातील अंतर 40 रुपये आहे तर ती रक्कम कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका भ्रमणध्वनीची बॅटरी पूर्ण चार्जिंग झाल्यावर २ तास त्यावर बोलू शकतो, तर शेवटची ३ टक्के बॅटरी शिल्लक असल्यावर किती वेळ बोलू शकेल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका पुस्तक विक्रेत्याने ३०० किंमतीच्या ग्रंथावर २० टक्के सूट जाहीर केली. तर त्या ग्राहकांना या ग्रंथासाठी किती रुपये मोजावे लागेल?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App